अतिक्रमण विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • कार्यक्षेत्रातील जमिनीवरील विना परवाना बांधकामे नियंत्रित तथा निष्कासित करणे .
  • घरे,गृहनिर्माण संस्था,कार्यालये यांतील अनधिकृत अंतर्गत बदलांवर नियमानुसार कारवाई करणे.
  • कार्यक्षेत्रातील मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्या हटविणे
  • अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन .
  • अनधिकृत मोबाईल टॉवर्स हटविणे .
  • दुकानांच्या मार्जिनल स्पेसच्या विनापरवाना वापरावर कारवाई करणे.
  • रस्ते ,पदपथ व रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटविणे.
  • ( पर्यावरण संरक्षण कायदा व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात येणार्‍या कारवाया )
  • रस्ते,चौक व कार्यक्षेत्रात विनापरवाना उभारण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविणे .
  • नवी मुंबई कार्यक्षेत्रात अनधिकृतरित्या डेब्रिज पडू न देणे तथा अनधिकृत डेब्रिज वाहतुकदारांवर नियमानुसार कार्यवाही करणे.
Last updated on : 18/10/2016 16:10