लेखा परीक्षण विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • महापालिकेतील विविध विभागांच्या लेख्यांचे वार्षिक लेखापरीक्षण करणे.
  • लेखा विभागाकडून अदायगी करण्यात आलेल्या देयकांचे नियमीत (Concurrent) लेखापरीक्षण करणे.
  • लेखापरीक्षण अहवाल मा.स्थायी समितीस सादर करणे.
  • प्राप्त झालेल्या अनुपालन अहवालाची तपासणी करणे.
  • लेखापरीक्षण विभागातील अभिलेख्यांचे वर्गीकरण, जतन व सहा बंडल पद्धतीप्रमाणे अंमलबजावणी करणे.
  • लेखापरीक्षेसंबंधी महानगरपालिका व स्थायी समितीकडून दिलेल्या निर्देशानुसार कर्तव्ये पार पाडणे.
  • माहितीचा अधिकार 2005 अन्वये माहिती उपलब्ध करुन देणे.
Last updated on : 18/10/2016 16:10