मालमत्ता विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणारे भूखंड आणि महानगरपालिकेने विकसीत केलेल्यामालमत्तांचे संपादन, विनियोग व व्यवस्थापन
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 76, 77, 78, 79, 80 व 81 प्रमाणे महानगरपालिका स्थावर मालमत्ता संपादन करणे, संविदा करणे, मालमत्तेचा विनियोग करणे इत्यादी बाबतची कर्तव्य या विभागाअंतर्गंत येतात.
  • सामाजिक वापरासाठीच्या जागा/इमारती, समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका इ. सामाजिक संस्थांना परवानगी व अनुज्ञा तत्वावर देणे.
  • महापालिकेने विकसित केलेले बाजार/मंडई, दुकान गाळे इ. लाभार्थी/व्यावसायिकांना परवानगी व अनुज्ञा तत्वावर देणे.
Last updated on : 18/10/2016 16:10