अग्निशमन विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन जनतेमध्ये जागृती निर्माण करणे.
  • आगीपासुन नागरीकांची जीवित व वित्तहानीचे संरक्षण करणे.
  • जनजागृतीकरीता कार्यक्षेत्रामध्ये फायर ड्रिल्सचे आयोजन करणे.
  • पुर,वादळ किंवा भुंकपासारख्या नैसर्गिक आपत्तीपासुन नागरीकांचे संरक्षण करणे.
  • क्षेत्रातील उंच इमारती,हॉस्पीटल्स,मॉल्स,सिनेमा थिएटर्स इत्यादी इमारतीसाठी विभागामार्फत ना हरकत दाखला देणे.
  • रस्त्यावरील अपघातातील जखमी व्यक्तीना प्राथमिक उपचार देवुन तातडीने रुग्णायामध्ये दाखल करणे.
  • विविध प्रकारच्या VIP व कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे.
  • आग विझविणे व बचावकार्याचे प्रशिक्षण देणे.
Last updated on : 18/10/2016 16:10