आरोग्य विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
प्रथम स्तर
-प्राथमिक स्तरावर 21 नागरी आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.
द्वितीय स्तर –तृतीय
स्तरात 50 खाटांची 4 माता बालसंगोपन रुग्णालये कार्यान्वित करण्यात आलेली असुन स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, बालरोगतज्ञ व संपूर्ण अदयावत साधनाव्दारे वैदयकिय सेवा जनतेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तृतीय स्तर - सार्वजनिक रुग्णालय, वाशी
तृतीय स्तरावर सर्व अत्याधुनिक साधनसामुग्री युक्त अद्ययावत सार्वजनिक रुग्णालय, वाशी दि.13 जुन 2001 रोजी पासुन कार्यान्वित झालेले आहे. सदर रुग्णालयामध्ये 300 खाटा उपलब्ध आहेत.
- आयुर्वेदिक बाहयरूग्ण विभाग
- होमिओपॅथिक वैद्यकीय सुविधा
- दंत बाह्यरुग्ण विभाग
- अहोरात्र रुग्णवाहिका व शववाहिका सेवा
- शवागार
चतुर्थ स्तर - फिरता दवाखाना
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रापासून दूरवर असलेल्या दुर्गम भाग झोपडपटया अदिवासी क्षेत्रे, दगडखाणीत काम करणारे लोक यांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्या यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दोन फिरते दवाखाने सुरु करण्यात आलेले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH)
माता आरोग्य कार्यक्रम
- जननी सुरक्षा योजना
- जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
- प्रसूतीपूर्व सेवा
- प्रसूती दरम्यान सेवा
- प्रसूती पश्चात माता व नवजात आरोग्य सेवा
- कुटुंब नियोजन
- माता मृत्यु अन्वेषण
- गार्भधारणपूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायदा अंमलबजावणी (PCPNDT)
- प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान (PMSMA)
बाल आरोग्य कार्यक्रम
- नवजात व शिशु आहार कार्यक्रम
- लसीकरण कार्यक्रम
- पल्स पोलिओ कार्यक्रम
- मिशन इंद्रधनुष्य
- नियमित लसीकरण
- नवजाात व आजारी बालक आरोग्य सेवा
- अनेमिया (रक्तक्षय) प्रतिबंध योजना
- माता व बाल ट्रकींग सिस्टम
- मानव विकास कार्यक्रम
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)
- किशोरवयीन प्रजनन व लैंगीक आरोग्य सेवा (ARSH)
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM)
- भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके (IPHS)
- सामाजिक संनियंत्रण नियोजन आणि आरोग्य सोवा (IPHS)
- आयुष
- सार्वजनिक-खाजगी भागीदारी PPP
- आरोग्य सेवा सल्ला केंद्र
- उपशामक (पॅलिएटिव्ह) केअर कार्यक्रम
- अपस्मार (एपिलेप्सी) केअर कार्यक्रम
- दंतआरोग्य शिबीर
- सिकल सेल कार्यक्रम
- असांसर्गिक रोग
- गुणवत्ता हमी
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP)
- क्षयरोग रूग्ण सुचना
- निक्षय माहीती नोंदणी
- डॉटस् प्लस कार्यक्रम
राष्ट्रीय कुष्टरोग नियंत्रण कार्यक्रम (NLEP)
राष्ट्रीय व्हेक्टर बॉर्न नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP)
सर्व्हेक्षण
- प्रत्यक्ष सर्व्हेक्षण
- अप्रत्यक्ष सर्व्हेक्षण
प्रयोगशाळा
व्हेक्टस नियंत्रण
- घराअंतर्गत पावडर फवारणी
- अँटी-लार्व्हल क्रीया
- जैविक नियंत्रण क्रीया
- किटकनाशकयुक्त मच्छरदाणी
- किटकशास्त्र सार्वेक्षण
देखरेख व मुल्यमापण
प्रशिक्षण
हिवताप नियंत्रण महीना
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
एडस् नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय साथरोग नियंत्रण कार्यक्रम
गर्भपात केंद्राची नोंदणी
जन्म-मृत्यु नोंदणी
खजगी रूग्णालय नोंदणी
जैविक कचरा विल्हेवाट
आरोग्य शिक्षण
पशुवैद्यकीय सेवा
श्वान नियंत्रण कार्यक्रम
मुषक नियंत्रण कार्यक्रम
कोंडवाडा व्यवस्थापन
कत्तलखाने
परवाना
- मांस विक्री परवाना
- पाळीव श्वान परवाना