परवाना विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • जाहिरात व आकाशचिन्ह परवाना देणे व नुतनीकरण करणे.
  • फेरीवाला परवाना देणे व नुतनीकरण करणे.
  • कारखाने व उद्योगधंदे परवानगी देणे व नुतनीकरण करणे.
  • साठा परवाना देणे व नुतनीकरण करणे.
  • व्यवसाय परवाना देणे व नुतनीकरण करणे.
  • सिनेमा चित्रीकरण परवानगी देणे.
  • थिएटर टॅक्स (शो टॅक्स) शुल्क आकारणे.
Last updated on : 18/10/2016 17:10