मालमत्ता कर विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
- नविन मालमत्ता कर निर्धारण
- मिळकतींचे मालमत्ता हस्तांतरण
- वाढिव कर निर्धारणा
- मालमत्ता कराचा नाहरकत दाखला
- 8 अ चा उतारा
- वापरातील बदल
- मालमत्ताधारकाचे नावातील दुरुस्ती
- मालमत्ता कर निर्धारण व संकलन
- कर आकारणी पुस्त्क तयार करणे/ बिल तयार करणे
- वसुली