Samaj Vikas Department Services
-
विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सुविधा -
· माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती पुरविणे.
· महिला व बालकल्याण समिती अंतर्गत कल्याणकारी योजना राबविणे.
· समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती अंतर्गत कल्याणकारी योजना राबविणे.
· विद्यार्थी व युवक कल्याण समिती अंतर्गत कल्याणकारी योजना राबविणे.
· खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांकरीता कल्याणकारी योजना.
· स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच मनपा आस्थापनेवरील व कंत्राटी सफाई कामगार या घटकांकरीता कल्याणकारी योजना.
· राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान.
· ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र.
· आय.टी.आय. मान्यताप्राप्त शिवणकर्तन वर्ग.
· ग्रंथालय
· झोपडपट्टी कक्ष