घनकचरा विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • दैनंदिन रस्ते सफाई व गटारे सफाई करणे.
  • घरोघरी जावून कचरा गोळा करून वाहतुक करणे.
  • पावसाळा पूर्व नैसर्गिक नाल्यातील अडथळे दूर करणे.
  • यांत्रिकी मशिनस् व्दारे रस्ते सफाई करणे.
  • मुख्यालय, महापौर बंगला, आयुक्त निवास येथील हाऊस किपींगची कामे करणे.
Last updated on : 18/02/2017 00:02