महापालिका सचिव विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • मा. सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, सर्व प्रभाग समिती, सर्व विशेष समिती सभेच्या अनुषंगाने कार्यक्रमपत्रिका व इतिवृत्त तयार करणे.
  • सचिव विभागातील आस्थापना व लेखा विषयक कामकाज
  • वाहनचालकांकडून सादर करण्यात येणारी पेट्रोल/डिझेलची देयक, कायम तसलमत नस्तीचे कामकाज करणे.
  • पदाधिकाऱ्यांचे मानधन, सभाभत्ता, वर्तमानपत्रे, गाडी भाडे, पदाधिकारी दुरध्वनी, इत्यादी देयक नस्तीचे कामकाज करणे.
  • भोजन पुरवठा व अल्पोपहार देयक नस्तीचे कामकाज करणे.
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्जदारास माहिती उपलब्ध करुन देणे व मासिक अहवाल सादर करणे
Last updated on : 18/10/2016 17:10