कोव्हिड - 19 आजचे अपडेट (28/04/2020)
l आज 258 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 215 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 43 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 43 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 188
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : बेलापूर - 1, नेरूळ - 2, वाशी - 5, तुर्भे - 16, कोपऱखैरणे - 9,
घणसोली - 7, ऐरोली - 3
l तुर्भे ए.पी.एम.सी. मार्केट परिसरातील स्विकार हॉटेल मधील पॉझिटिव्ह वेटरच्या निकटच्या संपर्कातील 6 सहका-यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l राजावाडी हॉस्पिटल येथील सेक्टर 2 कोपरखैरणे निवासी नर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तिच्या निकटवर्तीयांचे स्वॅब टेस्ट घेतले असता तिचे पती व दिर अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 5 सानपाडा येथील रहिवाशी असणा-या मुंबईतील वृत्तचित्रवाहिनीचे कॅमेरामन यांच्या निकटच्या संपर्कातील स्वॅब सॅंपलमधून त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11 जुहुगांव येथील रहिवाशी असणा-या फ्लिपकार्टमध्ये डिलिवरी बॉयचे काम करणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील त्यांची पत्नी व मुलगा अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील स्वॅब सँपल टेस्टमध्ये त्यांची आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी अशा प्रकारे कुटुंबातील एकूण 5 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l इंदिरा नगर तुर्भे येथील समाज मंदिराजवळ राहणा-या कोरोना पॉझिटिव्ह असणा-या लेबर काँट्रक्टरच्या निकटच्या संपर्कातील स्वॅब सँपल टेस्टमध्ये ते ज्या घरात राहतात तेथील 3 पुरुष आणि 2 महिला अशा एकूण 5 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 23 कोपरखैरणे येथील भाजीविक्रेते यांच्या संपर्कातील आणखी 1 पुरुष आणि 2 महिला अशा एकूण 3 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 23 जुईनगर येथे रहिवाशी असणा-या शताब्दी हॉस्पिटल गोवंडी येथील 35 वर्षीय स्टाफ नर्स यांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना नायर हॉस्पिटल मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
l हनुमान नगर तुर्भे येथील 28 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असून सदर महिला चार महिन्यांची गरोदर असून सेंट जॉर्ज मुंबई येथे ॲडमिट आहे.
l ए.पी.एम.सी. मार्केट मधील 48 वर्षीय सेक्टर 21 तुर्भे येथील रहिवाशी असणारे भाजीपाला विक्रेते यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l ए.पी.एम.सी. मार्केट किराना व्यवसाय करणा-या सेक्टर 6 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या 36 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 21 सी.बी.डी. बेलापूर येथील 47 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l वांद्रे मुंबई येथील एशियन हार्ट इन्स्टिट्युट मधील काही सहकारी डॉक्टरांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सेक्टर 4 वाशी येथील रहिवाशी असणा-या डॉक्टरांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l वांद्रे कलानगर मुंबई येथे वाहतुक पोलीस म्हणून कार्यरत असणा-या सेक्टर 9 दिवागांव ऐरोली येथील 57 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l गोरेगांव पोलीस स्टेशन मुंबई येथे पोलीस कॉन्टेबल म्हणून कार्यरत असणा-या सेक्टर 20 ऐरोली येथील 50 वर्षीय व्यक्तीचे तसेच त्यांच्या 21 मुलाचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
l मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये व्यावसाय करणा-या सेक्टर 4 सानपाडा येथील रहिवाशी भाजीविक्रेत्याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांस हिरानंदानी फोर्टीज येथे ॲडमिट करण्यात आलेले आहे.
l सेक्टर 9 घणसोली येथील रहिवाशी असणा-या व इंदिरा नगर तुर्भे येथे केमिस्टचे दुकान असणा-या 45 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l राबाडा गांव येथील रहिवाशी असणा-या 52 वर्षीय मिरा भाईंदर येथील पारसिक बँक मॅनेजरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 12 वाशी येथील 73 वर्षीय व्यक्तीचे डायलिसीससाठी हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर टेस्ट केली असता त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 9 वाशी येथील 55 वर्षीय व्यक्तीचे डायलिसीससाठी हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर टेस्ट केली असता त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 5 कोपरखैरणे येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करणा-या 35 वर्षीय व्यक्तीसह त्याची 50 वर्षीय आई आणि 24 वर्षीय पत्नी अशा एकूण 3 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 कोपरीगांव येथील रहिवाशी 33 वर्षीय गरोदर महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 13 नेरुळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बेलापूर शाखेत कार्यरत असणा-या 58 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
|