«Back

नवी मुंबई महापौर चषक बुध्दिबळ स्पर्धा नियोजित 26 व 27 डिसेंबरला होणार नाहीत

नवी मुंबई महापौर चषक बुध्दिबळ स्पर्धा नियोजित 26 व 27 डिसेंबरला होणार नाहीत

 

      नवी मुंबईतील बुध्दिबळ खेळाडूंचे आकर्षण असणारी नवी मुंबई महापौर चषक बुध्दिबळ स्पर्धा यापुर्वी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे दि. 26 व 27 डिसेंबर रोजी काही तांत्रीक अपरिहार्य कारणामुळे नियोजित तारखांना होणार नसून स्पर्धेच्या पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील याची बुध्दिबळ पट्टूंनी नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. स्पर्धेच्या पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असून स्पर्धेसाठी यापुर्वी अर्ज दाखल केलेल्या बुध्दिबळ खेळाडूंना पुन्हा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही याचीही नोंद घ्यावयाची आहे.