शहर अभियंता
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
  • रस्ते, फुटपाथ व स्टॉर्म वॉटर ड्रेन (गटारे), उड्डाणपुल व सबवे.
  • तलाव व होल्डिंग पाँड
  • शाळा इमारती
  • हॉस्पीटले व नागरी आरोग्यकेंद्र
  • उद्यान, मैदाने, विरंगुळा ठिकाणे, मोकळे भुखंड व लँडस्केपिंग
  • स्मशानभुमी व दफणभुमी
  • मार्केट व दैनंदिनी बाजार
  • सामाजिक केंद्र, समाज मंदिर, विरंगुळा केंद्र व बहुउद्देशिय इमारती
  • व्यायामशाळा, नाट्यगृह व स्टेडीयम
  • लँडफिल साईट, क्षेपणभुमी
  • विभाग कार्यालय, प्रशासकिय इमारती
  • अग्निशमन केंद्र
  • पार्किंग
  • कोंडवाडा
  • वाचनालय, आर्ट गॅलरी
  • धोकादायक इमारतीची तांत्रिक पहाणी
  • पाणी पुरवठा
  • मलनि:स्सारण व्यवस्था
  • सार्वजनिक शौचालय व मुतारी
  • पथदिवे.
Last updated on : 18/10/2016 16:10