पाणी पुरवठा विभाग
विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा
- नविन नळ जोडणी पुरविणेव टाकणे.
- देयकांवरील नाव हस्तांतरीत करणे.
- नळ जोडणी खंडीत करणे व पुर्नजोडणी करणे.
- नळ जोडणीची जागा बदली करणे.
- वाढीव नळ जोडणी पुवविणे.
- पाणी पुरवठा विभागा संबंधित भांडवली, महसुली व दुरुस्तींच्या कामांचे प्रस्ताव तयार करणे.
- महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमीटेड यांचे द्वारे देण्यात आलेली पा.पु. उदंचन केंद्रांच्या विद्युत देयकांचा भरणा करणे.
- उप आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा वितरण व्यवस्था व जलउदंचन केंद्राची देखभाल दुरुस्ती करणे. विद्युत देयके पूर्ण झालेल्या कामांचे मोजमाप करणे. कंत्राटदारांची देयके तयार करणे इत्यादी. कार्यकारी अभियंता, उप अभियंता , कनिष्ठा अभियंता यांचे कडून उपरोक्त कामे करण्यात येतात.
- शहर अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विषयक कामांचे निविदा प्रक्रीया पार पाडणे.
- शहर अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विषयक कामांची आवश्यकता व व्याप्ती ठरविणे.
- पाणी पुरवठा विभागास नागरीक, नगरसेवक व रहीवासीयांचे सरकारी वेबसाईटवरुन प्राप्त तसेच मेल द्वारे ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे निराकारण करणे.
- विभाग अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत नळजोडण्या खंडींत करणे.
- माहीती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जाद्वारे मागवणेत आलेली माहीती देणे.
- लेखा परिक्षण आक्षेपांची पूर्तता करणे.
Last updated on : 18/10/2016 16:10